{"product_id":"2940046201277","title":"Happy Now anandi aja atta ya ksani","description":"\u003cp\u003eआपल्याला happy now व्हायचे आहे. आनंदी आज आत्ता आणि या क्षणी होणे हेच आपले उदेष्य आहे. हाच क्षण सत्य आहे. आणि तोच आपल्याला आनंदी घडवायचा आहे. आनंद दुःख या मनाच्या अवस्था आहेत हे समजायचे आहे. भविष्य ही केवळ कल्पना आहे. त्या मुळे भविष्यात आनंदी होणे हे केवळ स्वप्नच असेल.\u003cbr\u003eआनंद दुःख आत मनात आहे. बाहेर नाही. वरवर असे भासते खरे की आनंद दुःख काहीतरी मिळण्यावर न मिळण्यावर अवलंबून आहे पण ते खरे नाही. मन कारण शोधते आनंदी होण्याचे आणि दुःखी होण्याचे. आणि मनच आनंद करते आणि दुःख सुध्दा.\u003cbr\u003eआपल्याला सराव करावा लागेल. मनाला सवय घालावी लागेल. चांगले पाहण्याची. प्रत्येक क्षण Happy Now राहण्याची.\u003c\/p\u003e","brand":"AJ","offers":[{"title":"Default Title","offer_id":47110760104176,"sku":"2940046201277","price":0.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0737\/7593\/9824\/files\/2940046201277_p0.jpg?v=1764000786","url":"https:\/\/shop-qa.barnesandnoble.com\/products\/2940046201277","provider":"Barnes \u0026 Noble (DEV)","version":"1.0","type":"link"}