{"product_id":"2940153814520","title":"prasadika moba'ila divali 2016","description":"\u003cp\u003eप्रसाद शिरगांवकर यांच्या कथा, कविता आणि लेखांनी नटलेला आगळावेगळा \"मोबाईल\" दिवाळी अंक, “प्रासादिक” चं हे दुसरं वर्षं!\u003c\/p\u003e\u003cp\u003eविविध आशय आणि विषयांच्या कथा, कविता, लेखांनी सजलेला आणि एकाच माणसानं लिहिलेला मराठीतला आगळा-वेगळा मोबाईल दिवाळी अंक!\u003c\/p\u003e\u003cp\u003eया अंकामध्ये \"सहजच, भटक्याची डायरी, माझी ड्रुपलगिरी, सोशल बिशल, लघुकथा\/लघुभयकथा आणि पशा म्हणे, या सहा विभागांमध्ये सत्तरेक प्रकारचे लेख, कथा, कविता आहेत!!\u003c\/p\u003e\u003cp\u003eमराठीतला हा प्रयोग दुसऱ्या वर्षीही आपल्याला नक्कीच आवडेल!!\u003c\/p\u003e","brand":"Prasad Shirgaonkar","offers":[{"title":"Default Title","offer_id":47082248077552,"sku":"2940153814520","price":0.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0737\/7593\/9824\/files\/2940153814520_p0.jpg?v=1764056858","url":"https:\/\/shop-qa.barnesandnoble.com\/products\/2940153814520","provider":"Barnes \u0026 Noble (DEV)","version":"1.0","type":"link"}