Skip to product information
1 of 2

AJ

ya visvace rahasya Secret of the Universe

ya visvace rahasya Secret of the Universe

Regular price $0.00 USD
Regular price Sale price $0.00 USD
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

या विश्वाचे रहस्य काय ते कळायला हवे. जगत बाहेरून आत न पाहता आतून बाहेर पाहायला हवे. आपल्या इंद्रियांना गोचर होत असलेले अनुभव विश्व म्हणजे सत्य नव्हे. संपूर्ण मानवता, विश्वाच्या पसाऱ्याच्या तुलनेत एक चिमुटभर धूळ नव्हे काय? या इंद्रियांच्या माध्यमातून आपण भोगत असलेल्या सुख दुःखांच्या पलीकडे पाहता यायला हवे.
विश्वाचे रहस्य जाणण्या मागची माझी अडचण ही आहे की... जे ज्ञान मला माहिती आहे की मला ज्ञात आहे (i know that i know), असे ज्ञान खूपच कमी आहे. जे ज्ञान मला माहिती आहे की मला ज्ञात नाही (i know that i don’t know), असेच ज्ञान पुष्कळ आहे. आणि जे ज्ञान आहे हेच मला ज्ञात नाही ( i don’t know that i don’t know), असे ज्ञान तर अगणित आहे. आणि या तिसऱ्या प्रकारच्या ज्ञानातच विश्वाचे रहस्य दडलाय असा माझा ठाम विश्वास आहे. आणि आपल्याला मिळालेल्या सूक्ष्म शरीर आणि मनाच्या माध्यमातून आपल्याला या अमर्याद अज्ञाताच्या रहस्याचा शोध घ्यायचा आहे. हे कसे बर शक्य आहे?

View full details